महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी
ही महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (ओबीसी) जातींची यादी आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६० इतकी नोंदली होती, मात्र सध्या ही संख्या ३४६ आहे. महाराष्ट्र राज्यात ओबीसींना १९% आरक्षणआहे.
१ अलितकार
२ वगळले (बागडी)
३ वगळले (बहुरुपी)
४ बडीआ
५ बजानिआ
६ बाजीगर
७ बुट्टाल
८ भांड, छप्परभांड, मुस्लिम भांड
९ भवैया किंवा तारगल
१० भाविण
११ भिस्ती किंवा पखाली, सक्का
१२ वगळले (भोई)
१३ बारी किंवा बारई (तांबोळी)
१४ बेरीया
१५ बेसदेवा
१६ भडभुंजा, भूजवा, र्भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी,भूंज
१७ भांटा
१८ भट, भाट
१९ चमथा
२० चांदलगडा
२१ चरण किंवा गढवी
२२ चारोडी
२३ चिप्पा, छिपा
२४ दास किंवा दांगडीदास
२५ धनगर
२६ देपला
२७ देवळी
२८ देवदिग, देवाडिगा, शेरीगार व मोईली (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट)
२९ वगळले (ढीवर किंवा ढेबरा)
३० ढोली, हश्मी/डफली
३१ वगळले (डोंबारी)
३२ वगळले (धनगर)
३३ वगळले (धीमर)
३४ वगळले (देवांग)
३५ गंधारप
३६ गुजरात बोरी
३७ वगळले (गदारिया)
३८ वगळले (गद्री)
३९ गढवी
४० वगळले (गारपगारी)
४१ वगळले (धोली)
४२ गोचाकी
४३ गुरव लिंगायत गुरव ( शा. नि. दि. ४ सप्टेंबर २०१४ प्रमाणे)
४४ वगळले, (गवळी)
४५ गवंडी, गुर्जर-कडीया
४६ हलेपैक
४७ वगळले (हिलव)
४८ वगळले (हटकर)
४९ जगीयासी [२]
५० जजाक
५१ जतिया
५२ जातिगर
५३ जव्हेरी, परजीया सोनी
५४ वगळले (जोगी)
५५ जोगीण
५६ जोहारी
५७ जुलाहा, अन्सारी
५८ जंगम, मालाजंगम (विरभद्र) (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट ) लिंगायत जंगम (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
५९ वगळले, (जिनगर)
६० जाडी
६१ वगळले (कहार)
६२ कम्मी
६३ कापडी
६४ वगळले (खारवा किंवा खारवे)
६५ खाटी
६६ वगळले (खेलवरी)
६७ वगळले (कोळी मल्हार)
६८ वगळले (कोळी सूर्यवंशी)
६९ कोंगाडी
७० कोर्चर
७१ वगळले (कोरी)
७२ कचोरा
७३ कादेरा
७४ कामाटी
७५ कसबी
७६ वगळले (केवट)
७७ वगळले (खाटीक)
७८ वगळले (कोळी)
७९ वगळले (कोपटी)
८० कुचबंध
८१ कुछारिया
८२ कुंभार किंवा कुम्हार, कुंबारा, कुलाला, मुल्या, लिंगायत कुंभार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
८३ कुणबी (पोटजाती-लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पटीदार)
८४ वगळले (कुरमार)
८५ कची, कोइरी, कोईरी, कोयरी व कुशवाहा (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट)
८६ काठी
८७ कासार (पोटजाती-कंचार, कचारी)
८८ लाभा
८९ लडीया, लढीया, लरिया
९० लडाफ, लइडाफ (नद् दाफ), मन्सुरी
९१ लखेरीया
९२ वगळले, (लोहार) हडाड/ मिस्त्री (लुहार, लुवार)
९३ माच्ची ( शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे) वगळले
९४ मानभाव, महानुभाव भोपी, मानभाव भोपी
९५ वगळले (मांगेला)
९६ मारवार बोरी
९७ मे
९८ मिना
९९ महली
१०० मेदार
१०१ म्हाली
१०२ मिठा
१०३ वगळले (मपनजोगी)
१०४ मथुरा
१०५ नामधारी
१०६ नामधारी पैक
१०७ निरशिकारी
१०८ नावी, न्हावी (सलमानी, हजाम), वारिक, नाभिक, नापित, म्हाली, वालंद, हडपद, हज्जाम, नावीसेन, सलमानियॉ , लिंगायत न्हावी ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१०९ नेथुरा
११० नोनीया, लोनिया, लुनिया, नुनिया
१११ नक्काशी
११२ नीली
११३ नीलकांती
११४ नेकार जाडा
११५ पधारिया
११६ पडीयार
११७ पात्रदावरु
११८ फासेचरी
११९ फुडगी
१२० पखाली, सक्का
१२१ पांचाळ
१२२ पांका
१२३ पेर्की, पेरकेवाड, पेरीका, पेरीके, पेरका
१२४ पुतली गर
१२५ परीट किंवा धोबी, तेलगू मडेलवार (परीट) धोबी, परीट, तेलग मडेलवार (परीट), मडवळ, वटटी (वॅटस),रजक (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे) लिंगायत परीट, लिंगायत धोबी (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१२६ पाटकर, सोमवंशीय सहस्त्रार्जून क्षत्रिय, पटवेकरी, पटवेगार, पटेगार, पट्टेगार, पटवी, क्षत्रिय पाटकर, खत्री, क्षत्रिय
१२७ फुलारी, लिंगायत फुलारी ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१२८ राचेवर
१२९ राईकर, रायीकर
१३० बंडी
१३१ रचबंधिया
१३२ रंगारी
१३३ रॅंग्रेझ
१३४ राओत, रावत, राऊतीया
१३५ रंग्रेज (भावसार, रंगारी)
१३६ वगळले (सहदेव जोगी)
१३७ वगळले (सलात)
१३८ वगळले (सलात वाघरी)
१३९ वगळले (सणगर)
१४० संजोगी
१४१ सरानिया
१४२ वगळले (सरोडा)
१४३ वगळले (सरवदे)
१४४ वगळले (शिकारी)
१४५ सुप्पालिंग, सपलिग, सपलिगा, सपालिगा, सपालिग, सुपलिग, सुप्पलिग, सुप्पलिगा (suppalig, sappaliga) (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)
१४६ सुथारिया (सिंध मधील)
१४७ साहिस, साईस, शिस
१४८ सपेरा
१४९ शिलावट
१५० वगळले
१५१ वगळले (स्वकूलसाळी)
१५२ वगळले (साळी, पदमशाली)
१५३ शिंपी, इद्रिसी / दर्जी, साईसुतार, जैन शिंपी, श्रावक शिंपी, शेतवाळ, शेतवाल, सैतवाळ, सैतवाल, मेरु शिंपी / मेरु क्षत्रिय शिंपी, तेलुगू दर्जी, तेलुगू शिंपी (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट ) नामदेव शिंपी (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)
१५४ सोनार मारवाडी सोनार, मारवाडी सुनार,
मारवाडी स्वर्णकार ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१५५ तांडेल
१५६ वगळले (ठाकर)
१५७ तारगला
१५८ थेटवार
१५९ थोरीया
१६० तांबट, त्वष्टा कासार, कासार
१६१ थोग्ती
१६२ वडी
१६३ वगळले (वैती)
१६४ वंसफोड, हिंदू धरकार
१६५ वगळले [वढाई (सुतार)]
१६६ वर्थी
१६७ वगळले (वेजार, वंजारा, वंजारी)
१६८ येरकुला
१६९ आगरी, आगळे किंवा काळण
१७० भावसार
१७१ कुरहीनशेट्टी
१७२ नीलगार, निली, निराळी
१७३ कोसकांती देवांग
१७४ सुतार, सुथार, वाढई, बाढी, वढई बाढई,
बढई,वाढी, वाडी, वधाई, पोटजाती: झाडे सुतार,पांचाळ सुतार, लिंगायत सुतार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१७५ फुतगुडी
१७६ वगळले (वेदर)
१७७ पिंजारा, पिंजारी, मन्सुरी
१७८ वगळले (बुरुड)
१७९ भिलाला
१८० वगळले (दवरी)
१८१ तेली, तिळवण तेली, मराठा तेली, तराणे तेली, देशकर तेली, एरंडेल तेली, लिंगायत तेली, एकबैल तेली, दोन बैल तेली सावतेली, एक बहिया तेली
१८२ माळी (पोटजाती-फुलमाळी, फुले, हळदे, काचा, कडू, बावने, अधप्रभू, अधशेटी, जिरे, उंडे, लिंगायत माळी मारवाड़ी माळी इ.) बागवान (मुस्लिम धर्मीय) भारत बागवान, मरार, मराळ, कोसरे, गासे वनमाळी, सावतामाळी, चौकळशी, वाडवळ, राईन (बागवान), पाचकळशी, तत्सम जाती: सोमवंशीय-पाठारे क्षत्रिय, पाठारे- क्षत्रिय-पाचकळशी, पाठारे क्षत्रिय, सुतार सास्टीकर, घोडेखाउ, एस.के.
१८३ लोणारी
१८४ वगळले (खंगार)
१८५ तलवार-कानडे / कानडी
१८६ रघवी (विदर्भ जिल्हयातील)
१८७ भंडारी, बावर्ची / भटीयारा (मुस्लिम धर्मीय)
१८८ गानली किंवा गांडली
१८९ पोवार किंवा पवार (पोवार किंवा पवारआडनावे) भोयर, भोइर, भोयीर
१९० काथार, काथार वाणी, कंठहार वाणी, नेवी धाकड, मिटकरीवाणी, वाणी, बोरळ (लिंगायत वाणी किंवा लाडवाणी सोडून), बोराळ, बोरुळ, बोरड, तांबोळी, लाडशाखीय वाणी. (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट ) वैश्यवाणी, वैश्य-वाणी, वै.वाणी, वैश्य वाणी V.Wani, पानारी (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे) लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
१९१ मोमीन, अन्सारी
१९२ फकीर बंदरवाला
१९३ वगळले (गोल्लेवारी, गोल्लर)
१९४ घडशी
१९५ तांबोळी, (मुस्लिम धर्मीय पानफरोश)
१९६ अनुसूचित जातीतून ख्रिश्चन धर्म स्विकारलेले
१९७ लंझाड, लझाड
१९८ यादव, अहिर (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट)
१९९ लाडसी
२०० वगळले (ठाकर)
२०१ वगळले (गाबीत)
२०२ अतार
२०३ औधिया
२०४ बादक, बारव
२०५ बगळू
२०६ मारवार बाओरी, मारबार वाघरी
२०७ उदासी, वगळले
२०८ बालसंथनम
२०९ मथुरा बंजारा
२१० शिंगाडे बंजारा
२११ लंबाडे
२१२ फानडे बंजारा
२१३ सुनार बंजारा
२१४ धालिया बंजारा
२१५ शिंगाडया बंजारा
२१६ बाओंरिया
२१७ कोळी बारीया
२१८ बथिनी
२१९ बेगरी
२२० भाम्पटा किंवा घंटीचोरे किंवा परदेशी
२२१ पोंग
२२२ दासर
२२३ उचिला
२२४ भांडदुरा, बिल्लवा, थिया, बेलछेडा
२२५ खारवी, धीरवी भोई
२२६ भोयर
२२७ बिंदली
२२८ बुरबुक
२२९ चादर
२३० चक्रवदय-दासर
२३१ चांडाळ
२३२ चेन्वू किंवा चेन्ववार
२३३ चिमूर
२३४ चिंताला
२३५ डाकालेरु
२३६ दर्जी
२३७ वगळले
२३८ कुरबा, कुरुबार
२३९ हरकांत्रा, मांगेली, मांगेले, पागे, संदुरी
२४० वॅटस, भडवाल, रजाक (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे वगळले)
२४१ डोम्मारा
२४२ गाडाबा किंवा गोडबा
२४३ गंगाणी
२४४ गारोडी
२४५ गोल्लेर
२४६ गोदळा
२४७ हाबुरा
२४८ हरणी
२४९ हिल-रेडिडस
२५० देवेरी
२५१ विनकर, वन्या, बनकर, बुनकर
(शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट )
२५२ काछिया
२५३ कोराच, पाडलोर
२५४ कलाल, कलार, लाड, लाडवक, गौड कलाल, शिव्हारे, जैन कलार, (लाड ब्राम्हण वगळून)
२५५ कांदेल
२५६ कसेरा
२५७ कसाई, कसाब, कुरेशी
२५८ कटीपामुला
२५९ किरार
२६० ख्रिश्चन कोळी
२६१ कोराचार किंवा कोरवे
२६२ कोडकू सह कोरवा
२६३ कोमाकपू
२६४ कोंडू
२६५ लखारी
२६६ लोहार-गाडा, दोडी, खतवली, पांचाळ, पंचाल
२६७ चुनारी
२६८ वगळले
२६९ माहिल
२७० मैदासी
२७१ माझवार
२७२ मतियारा, मतिहारा
२७३ मानकर खालु
२७४ मोंडीवार, मोंडीवारा
२७५ मुंडा
२७६ हजाम, कालसेरु, नावलिगा, कान्शी, नाभिक, नाई, वालंद
२७७ पाचभोटला, पाचबोटला
२७८ पदमपारि
२७९ भिस्ती
२८० पामूला
२८१ पंचमा, पंचम (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समाविष्ट )
२८२ पंडा
२८३ फर
२८४ पिंजारी
२८५ पुरवाली
२८६ राचभोया
२८७ राउतिया
२८८ संगारी
२८९ संताल
२९० साऊन्ता किंवा सोन्ता
२९१ सावतेली
२९२ सारे
२९३ भावगर, शिव शिंपी, नामदेव
२९४ शिंगडाव किंवा शिंगाडया
२९५ सिंधूर
२९६ सोरें
२९७ सुत्रा
२९८ सुत्राई
२९९ भडाई
३०० गंणिगा, गांची
३०१ थोटेवाडू
३०२ तिमाली
३०३ वालवाई
३०४ वडडेर (कालावडेर किंवा पाथरोड)
३०५ वनाडी
३०६ येनाडिवाड्स
३०७ येरगोलावाड किंवा थेल्ला पामालवाडस
३०८ ओडेवार
३०९ मण्यार (बांगडीवाला), मण्यार, मणियार व मणेरी
३१० जातगार
३११ कराडी
३१२ कुंकूवाले
३१३ वगळले / वगळले / खातवाढई (वाढई)
३१४ वगळले
३१५ कोहळी
३१६ खाटिक, कुरेशी खाटिक, कसाई
३१७ डांगरी
३१८ वेडू (वाघरी)
३१९ धावड
३२० निऱ्हाळी (निराळी)
३२१ चित्रकथी हरदास
३२२ बेस्ता, बेस्ती, बेस्तल्लू
३२३ परिवार
३२४ सावकलार
३२५ हणबर
३२६ दोडे गुजर, गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, सेवा
गुजर, सुर्यवंशी गुजर, बडगुजर, तत्सम जाती :- लोंढरी / पेंढारी
३२७ पहाड / पहाडी
३२८ गडरिया
३२९ मच्छिमार (दाल्दी)
३३० भालदार
३३१ अलकरी
३३२ पेंढारी
३३३ यलम / येलम / यल्लम
३३४ महात / माहूत, महावत
३३५ फकीर
३३६ लोध, लोधा, लोधी
३३७ नालबंद
३३८ कुलेकडगी, कुल्लेकडगी, कुलाकडगी, कुल्लाकडगी लिंगायत कुल्लेकडगी, (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे)
३३९ मुजावर
३४० मुलाणा, मुलाणी, मुलाणे
३४१ ईस्ट इंडियन, ईस्ट इंडियन ख्रिश्चन, ईस्ट इंडियन कॅथॉलिक
३४२ नेवेवाणी
३४३ वगळले, (लाडशाखीय वाणी)
३४४ मुस्लिमधर्मीय काकर
३४५ दोरीक
३४६ पटवा
३४७ राठोड (आर्थिक निकषाच्या अधिन राहून) ( शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे )
३४८ मारवाडी न्हावी ( शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे )
३४९ गुरडी, गुटरडी-कापेवार, गुराडी, गुरड-कापू, व गुरडी-रेडडी (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे )
गुर्डा-कापेवार (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे बदल) गुरडी-कापेवार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
३५० गावडा, गावडे (GAWADA, GAVADA, GAWADE, GAVADE) (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे)