संभाजीराजेंचा खळबळजनक आरोप?

संभाजीराजेंचा खळबळजनक आरोप?

विशाळगडावर दहशतवादी राहून गेलाय,” गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजेंचा खळबळजनक आरोप

Vishalgad: संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर काल विशाळगड परिसरात मोठी दगडफेक झाली.
छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर काल
यानंतर आज संभीजीराजे यांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावर भूमिका स्पष्ट केली. यासह त्यांनी खळबळजनक दावा करत दहशतवादी यासिन भटकळ तब्बल 6 दिवस विशाळगडावर राहून गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना संभीजीराजे यांनी यांनी एक खळबळजन आरोप केला आहे. ते म्हणाले की, “यासिन भटकळ हा कुख्यात दहशतवादी विशाळगडावर सहा दिवस राहून गेला आहे.”
दरम्यान आता संभाजीराजे यांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

यावेळी संभाजीराजे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, “पालकमंत्र्यांना माहिती होते ही परिस्थिती संवेदनशील आहे तर त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. त्यांनी का पुढाकार घेतला नाही? इकडून तिकडून पैसे घेऊन गडबड केली आणि आता महायुतीत गेले. त्यांनी आम्हाला फुले शाहू आंबेडकर आणि शिवरायांचे विचार शिकवू नये.”

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *